दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें
daya tichen nanv bhutanchen palan | anik nirdalan kantakanchen
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
daya tichen nanv bhutanchen palan | anik nirdalan kantakanchen
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
darpanasi nakhaten laje | shuddha khije dekhoni
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥१॥ ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
darpanasi buje | nakhaten tond palavi laje
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥
darshanachi as | atan na sahe udas
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
darshanachen arta jiva | bahu deva rahilen
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥
dasara divali tochi amhan san | sakhe santajan bhetatil
दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥
dahaeanchiya angin nighe tak loni | eka molen donhi magon naye
दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥
dakhavuni as | kela bahutancha nas
दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥१॥ थोटा झोंडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥
date kanth lage doliyan pajhar | gunachi apar vrushti vari
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥
dadhi doi mundi munduniyan sarva | panghurati baraven vastra kalen
दाढी डोई मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥१॥ उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥२॥
data to ek jana | narayana smaravi
दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥१॥ आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥
data narayan | svayen bhogita apan
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
data lakshmicha pati | majhe magane te kiti
दाता लक्ष्मीचा पती । माझे मागणे ते किती ॥१॥ जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥ध्रु॥
danen kampe hat | nav tevishin mat
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥
darin parovari | kudin kavadin mi gharin
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥ तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
davuniyan konan kanhin | te chi vahin chalavilin
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥
davuniyan mand | pure na kariti bhand
दावूनियां मांड । पुरे न करीती भांड ॥१॥ जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥
das jalon haridasancha | buddhikayamanenvacha
दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥
dasan sarva kal | tethen sukhache kallol
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥ जेथें वसती हरीचेदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥
dasicha jo sang kari | tyache purvaj narka dvarin
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारीं ॥१॥ ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥