भजनी मालिका
← भजनांकडे परत

दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें

darshanachen arta jiva | bahu deva rahilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥१॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥ येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥२॥ तुका म्हणे जाणवलें । आम्हां भलें एवढेंच॥३॥