भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड मुडतर । सासुरवास करकर

akhand mudatar | sasuravas karakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥ याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥ बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥ तुका म्हणे मुळें । खंड झाला एका वेळें॥३॥