भजनी मालिका
← भजनांकडे परत

दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ

dasan sarva kal | tethen sukhache kallol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥ जेथें वसती हरीचेदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥ तुका म्हणे घरीं । होय म्हणियारा कामारी ॥३॥