भजनी मालिका
← भजनांकडे परत

दर्शनाची आस । आतां ना साहे उदास

darshanachi as | atan na sahe udas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥१॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥ कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥२॥ जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥३॥