भजनी मालिका
← भजनांकडे परत

दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं

darin parovari | kudin kavadin mi gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥१॥ तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥ नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥२॥ तुका म्हणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥३॥