दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं
durjan tochi pudhilanche sukh | dekhoniyan du:kha manin jivin
दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥ तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥
durjan tochi pudhilanche sukh | dekhoniyan du:kha manin jivin
दुर्जन तोचि पुढिलांचे सुख । देखोनियां दु:ख मनीं जीवीं ॥१॥ तापल्या तेलीं पडतांचि शीतळ । जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥
drudh vishvasen harisi bhajatan sayujyata pavale
दृढ विश्वासें हरिसी भजतां सायुज्यता पावले ॥१॥ ऐसे भक्त नेणों किती । झाले वानिती पुराणें ॥२॥
drushya nenati abhas | avagha bahamincha prakash
दृश्य नेणती आभास । अवघा बहमींचा प्रकाश ॥१॥ तया नाहीं दुजी परी । एकावीण उरली हरी ॥२॥
drushti dekhavasachi vate | haday phute tyalagin
दृष्टी देखावासाचि वाटे । हदय फुटे त्यालागीं ॥१॥ उभा कटावरी कर । मूर्ती सकुमार गोमटी ॥२॥
drushtivin dekhanen rasanevin chakhanen | shabdenvin bolanen aisen ahe
दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥ चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥
deuni bhatuken | pudhen nachavi kautuken
देउनी भातुकें । पुढें नाचवी कौतुकें ॥१॥ हांसोनियां नवल करी । कृपादृष्टी तयावरी ॥२॥
deuniyan apulen prem | kari bhaktancha sambhram
देऊनियां आपुलें प्रेम । करी भक्तांचा संभ्रम ॥१॥ आधीं निष्काम संपत्ती । तया वोपी भुक्ति मुक्ति ॥२॥
dekhatanchi thasavalen | rup hradayin hen changalen
देखतांचि ठसावलें । रुप ह्रदयीं हें चांगलें ॥१॥ विठो लावण्याची कळा । मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥
dekhatanchi yaten dithi | palata koti papanchya
देखतांचि यातें दिठी । पळता कोटी पापांच्या ॥१॥ जेंवि उगवतांचि रवी । अंधकार न दावी मुख पुढें ॥२॥
dekhatanchi vitevarin | saman paulen sajirin
देखतांचि विटेवरीं । समान पाउलें साजिरीं ॥१॥ माझें लांचावलें मन । नुठी बैसलें वरुन ॥२॥
dekhatanchi viththal murti | jhali vishranti indriyan
देखतांचि विठ्ठल मूर्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥१॥ डोळे मुख निवाले कान । देतां आलिंगन हदयें भुजा ॥२॥
dekhati ten viththal rup | vachen viththal namajap
देखती तें विठ्ठल रुप । वाचें विठ्ठल नामजप ॥१॥ तेहि विठ्ठल झाले अंगें । मोहममताविषयत्यागें ॥२॥
dekhati lochanin | nijatmaya anudinin
देखती लोचनीं । निजात्मया अनुदिनीं ॥१॥ त्यांच्या भाग्याचा तो महिमा । नेणे चतुर्मुख ब्रम्हा ॥२॥
dekhilin tin vitevari | saman paulen gojirin
देखिलीं तीं विटेवरी । समान पाऊलें गोजिरीं ॥१॥ माझे राहिलीं मानसीं । सर्वकाळ अहर्निशीं ॥२॥
dekhoni ten yashoda aikoni gothi | krodhen santapta jhali potin | mhane ha choriya karitan maha hatin | na rahechi mi kay karun
देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं ॥१॥ किती तरी हे अपवाद । सोसूं जनाचे वेवाद । उदंड सांगताहि हा गोविंद । न सांडीचि खोडी आपुली ॥२॥
dekhoniyan tyacha antarbhav | volala dev krupasindhu
देखोनियां त्याचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधु ॥१॥ येऊनि जवळी ह्रदयीं धरी । आणि मुखीं भरी ब्रम्हारस ॥२॥
dekhoniyan santamela | kirtan sohala dhanv ghali
देखोनियां संतमेळा । कीर्तन सोहळा धांव घाली ॥१॥ ऐकावया आपुलीं नामें । गुणसंभ्रमें नित्य नवे ॥२॥
detan alingan nandachya kumara | padel utar he vanchel sundara | naka ad ghalun sandeh dusara | lava uthavuni jaun daya itaran vo
देतां आलिंगन नंदाच्या कुमरा । पडेल उतार हे वांचेल सुंदरा । नका आड घालूं संदेह दुसरा । लावा उठवूनि जाऊं दया इतरां वो ॥१॥ ऐसे बोलती त्या जीवीच्या जिवलगा । झाला विरह गे वांचवा सुभगा । आणा पाचारुनी गे एकांता श्रीरंगा । दुजा उपावोचि नचले या प्रसंगा वो ॥२॥
detan kanhinchi na gheti | bhukti mukti ridhdisidhdi
देतां कांहींचि न घेती । भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी ॥१॥ म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥२॥
detan kahinchi na gheti | sant udasin chittin
देतां काहींचि न घेती । संत उदासीन चित्तीं ॥१॥ त्रैलोक्यींचा मानधन । नावडे तयां देवाविण ॥२॥