अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां
antarinche manogat | tumhi ton satat janatasan
अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥ तरी वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥२॥
antarinche manogat | tumhi ton satat janatasan
अंतरींचे मनोगत । तुम्ही तों सतत जाणतसां ॥१॥ तरी वियोग नका आतां । तुमच्या भजना भजनासी ॥२॥
athava vinanti parisa deva | maj ya nirava santajana
अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना ॥१॥ राहेन त्यांचिया सहवासेसी । सेवा मिरासी करुनिया ॥२॥
andhakarin prakash davi | dip ravipudhen mithya
अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥
anathachi kon pavavil hank | tumhi to nairak bramhandache
अनाथाची कोण पाववील हांक । तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥ मी एक दुर्बळ येतों काकुलती । नेणाची श्रीपती काय करुं ॥२॥
anuragen bhajati deva | tyanchya bhava sakshi to
अनुरागें भजती देवा । त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥ म्हणोनियां मागें पुढें । धांवे कोडें सांभाळी ॥२॥
anusaralon jiven bhaven | nenon apulen paven
अनुसरलों जिवें भावें । नेणों आपुलें पावें ॥१॥ तुम्हांविण पंढरीनाथा । नाठवे कांहींच सर्वथा ॥२॥
apar sant jhale kshitin | aikilen aikal pudhenhi hoti
अपार संत झाले क्षितीं । ऐकिलें ऐकाल पुढेंही होती ॥१॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तनें सांडुनी आस ॥२॥
abhimanachya bhuli | jya tya karmin lipta jhali
अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मीं लिप्त झाली ॥१॥ नेणोनिया ज्ञानमूढें । भोगासक्त पुढें पुढें ॥२॥
abhishapasi karan | mukhya sambhashan parastrichen
अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥ सहज एकांती बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥
amrut godiye nahin bhinnapan | prabha ravikirna jayapari
अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥ अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥
amrutahuni god hari | nam uchcharitan vaikhari
अमृताहुनि गोड हरी । नाम उच्चारितां वैखरी ॥१॥ घेतां न विटेचि हे रसना । अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥
ayodhyesi janmale ram | purushottam mathuresi
अयोध्येसी जन्मले राम । पुरुषोत्तम मथुरेसी ॥१॥ आनंद झाला दशरथाघरीं । गोकुळामाझारी तैसाचि ॥२॥
archuniyan pundalika | vishvavyapaka rahavilen
अर्चूनियां पुंडलिका । विश्वाव्यापका राहविलें ॥१॥ थोर उपकार केला लोकां । भक्ता भविकां तारियेलें ॥२॥
artha avaghechi yache hatin | jaya deun je bolati
अर्थ अवघेचि याचे हातीं । जया देऊं जे बोलती ॥१॥ तों ते तात्काळचि पावले । जगामाजी धन्य झाले ॥२॥
artha janati anubhavi | khun thavin jayan te
अर्थ जाणती अनुभवी । खूण ठावीं जयां ते ॥१॥ संतकृपेचि ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥२॥
alabhya labh te satsangati | gharasichi yeti chojavitan
अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासीचि येति चोजवितां ॥१॥ ज्याचे ध्यानीं मनीं देव । राहिला राव पंढरीचा ॥२॥
avagunin dekhilen | mhanoniyan upekshilen
अवगुणीं देखिलें । म्हणोनियां उपेक्षिलें ॥१॥ माझें वोढवलें कर्म । करी आळी नेणें धर्म ॥२॥
avagha kal henchi dhyan | tumachya chintan namachen
अवघा काळ हेंचि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें ॥१॥ करुं देवा हे सूदना । ठेवुनी चरणांवरी दृष्टी ॥२॥
avagha takoniyan dhanda | yare govinda sangaten
अवघा टाकोनियां धंदा । यारे गोविंदा सांगातें ॥१॥ अवघेचि लाभ येती घरा । तुमच्या एक मोहरा वोळोनि ॥२॥
avaghachi gunin ahe ha bhala | pari ha yala lobh kan
अवघाची गुणीं आहे हा भला । परि हा याला लोभ कां ॥१॥ कांहींच उरों नेदी माझें । संचिंतपुजें भरियेलें ॥२॥