आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं
alavun amhi vithobasi | nenon ankiasi ranjavun
आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥ राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥२॥
alavun amhi vithobasi | nenon ankiasi ranjavun
आळवूं आम्ही विठोबासी । नेणों आण्किासी रंजवूं ॥१॥ राग कळा घात मात । स्वर संगीत मूर्छना ॥२॥
ali karitan namadev | jeviti svayamev sangaten
आळी करितां नामदेव । जेविती स्वयमेव सांगातें ॥१॥ सांवत्याचें उदरीं बैसे । पुंडलिका वसे दृष्टीपुढें ॥२॥
avadon rup manin | dharilen vadanin harinam
आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥ न लगे आणिक कांही चिंता । गोडचि आतां यावरी ॥२॥
avadoni rup manin ||3|| dharile vadanin harinam
आवडोनी रुप मनीं ॥३॥ धरिले वदनीं हरिनाम ॥१॥ त्याचें सांग झाले सफळ । आलियाचें फळ नरदेहा ॥२॥
avaruniyan jyannin chitta | thevilen satat haricharanin
आवरुनियां ज्यांनीं चित्त । ठेविलें सतत हरीचरणीं ॥१॥ झाली त्याची कार्यसिध्दी । तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥
ashabadhda dekhoniyan vitatati lok | dayavayasi bhik nahin mhanun
आशाबध्द देखोनियां विटताती लोक । दयावयासी भीक नाहीं म्हणुन ॥१॥ तैसे तुहमी नव्हे लक्ष्मीचे कांत । सदा भाग्यवंत औदायेंसी ॥२॥
ashabadhda nahin man | bahut sanman nairashya
आशाबध्दा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या ॥१॥ याचिलागीं विचार करा । हित तें धरा मानसीं ॥२॥
ashabadhdachiya mukhen | nighe akshar ten ten phiken
आशाबध्दाचिया मुखें । निघे अक्षर तें तें फिकें ॥१॥ श्रवणीं बैसोनियां श्रोता । विटे ऐकुनी त्याची कथा ॥२॥
aha re kaya jodi keli | narkasi dhadilin ubhay kulen
आहा रे काया जोडी केली । नर्कासी धाडिलीं उभय कुळें ॥१॥ उपजतां तुज संतोषले सर्व । बुडविलें नांव त्यांचेही त्वां ॥२॥
ahade pahade ge vavugechi jhagade | nako karun bai atan pahe magen pudhen
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे । नको करुं बाई आतां पाहे मागें पुढें ॥१॥ सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग । त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
ahe arup bolanen | navhe nanen tankasali
आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥ नका घेऊं खयासाठीं । येईल तुटी एखादी ॥२॥
itar sadhanin upav | kariti te te amhan dev
इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव ॥१॥ काय जाणितलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥२॥
indra chandra mahendra sarva | manavati dev haribhaktan
इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥१॥ म्हणती इहींचि केला ऋणी । चक्रपाणी कीर्तनें ॥२॥
indra mhane ga devadeva | na kalati amhan tujhiya mava | kalasutrin ten vishravalaghava | karisi ghadamodi svargachya
इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥ निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥
indradikan devan | padin sthapuni vati seva
इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वाटी सेवा ॥१॥ तो हा येऊनि पंढरीयें । इटेवरीं उभा ठाये ॥२॥
indriyanchi purali dhanv | manasi thav vishranti
इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥ तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥
ishvara niyanta nigun | nam rup jaya nahin varna | vidaya avidayatit chidadhan | apana jo apan gurushishya
ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण् गुरुशिष्य ॥१॥ नातळोनि महदहंकार मायेसी । सहजचि गुणतीत तो अनायासीं । होणें निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥२॥
ugachi nase kshanahi bhari | vyabhichari hari chittacha
उगाचि नसे क्षणही भरी । व्यभिचारी हरि चित्ताचा ॥१॥ मनचि गोंवी चरणापाशीं । अवघेचि यासी मग मुक्त ॥२॥
ugachi rahen santapasin | sevuni charanansi nirantar
उगाचि राहेन संतापासीं । सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥ पुसेन तया सांडूनी लाज । आपुलीये गुज अंतरींचें ॥२॥
ugachi vadavitan kan ga | vacha majhi panduranga
उगाचि वदवितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥१॥ कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥२॥