भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडोनी रुप मनीं ॥३॥ धरिले वदनीं हरिनाम

avadoni rup manin ||3|| dharile vadanin harinam

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आवडोनी रुप मनीं ॥३॥ धरिले वदनीं हरिनाम ॥१॥ त्याचें सांग झाले सफळ । आलियाचें फळ नरदेहा ॥२॥ रुचला संतसमागम । आपुलिया धर्म कुळाचा ॥३॥ निळा म्हणे भगवत्कथा । गातां ऐकतां निज मोक्ष ॥४॥