अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी
akhandit dhyanin| pandurang jape vani
अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी ।।१।। पांडुरंग नाम जप हेंचि माझें महा तप ||२||
akhandit dhyanin| pandurang jape vani
अखंडित ध्यानीं। पांडुरंग जपे वाणी ।।१।। पांडुरंग नाम जप हेंचि माझें महा तप ||२||
aga rukmininayaka sura asura priy lokan
अगा रुक्मिणीनायका सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥ ते तूं धांवें माझे आई सखे साजणी विठाबाई ॥२॥
angin ho main shanti daya kshama sarvambhutin
अंगीं हो मैं शांती दया क्षमा सर्वांभूतीं ।। १ ।। जेथें जाऊन पाहे देवा ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥
anant lavanyachi shobha to ha vitevari ubha
अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा ॥१॥ पितांबर माळ गांठीं। भाविकांसी पाली मिठी ॥२॥
anamik tyasi puse tumache bhojanache kaise
अनामिक त्यासी पुसे तुमचे भोजनाचे कैसे।।१।। कर संपुष्ट जोडुनी राय विनवी मधुर वचनीं ॥२॥
ani lagatan angasi ghabarala hrushikeshi
अनी लागतां अंगासी घाबरला हृषीकेशी ।।१।। निजरूपें प्रगटला चरणीं मस्तक ठेविला ॥२॥
apurva kone eke kalin | dev sabhechya mandali
अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ।।१।। करी त्रैलोक्यभ्रमणा । करीं वाहे ब्रह्मवीणा ॥२॥
are vithya vitya mul mayechya karatya
अरे विठ्या विट्या मूळ मायेच्या कारट्या ॥१॥ तुझी रांड रंडकी झाली जन्मसावित्री चुडा पाली॥२॥
artha je kadhiti upanishadammaji | sandoniyan god bhaji gheti math
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
artha je kadhiti upanishadammajin sandoniyan god bhaji gheti math
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजीं सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
alankapuravasini samip indrayani purvesi vahini pravah tethen
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें || १ | ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं। धांवोनियां देई दुडदुडां ।। २।।
avadhiyanshin marge sant jhale namya aisen kon bole
अवधियांशीं मार्गे संत झाले नाम्या ऐसें कोण बोले ।।१।। नामा जातां राउळासी देव बोले केवल सांगावें दासी जनीचें पद लिहावे ॥२॥
avidyechya vo ratrin adakalon andhari
अविद्येच्या वो रात्रीं आडकलों अंधारी।।१॥ तेथुनी काढायें गोविंदा यशोदेच्या परमानंदा ॥२॥
aso thorathoranchi mat | tunchi milalasi gopalant
असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ।।१।। त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी ग्रासोग्रास उच्छिष्ट खासी ॥ २॥
aho gokulinchya deva adi ant tumhan thava
अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा ।।१।। न लगे पुसावें हो कोणां आदि अंत हो सुजाणा ।।२।।
aho deva harihar | utarin ahyan bhavapar
अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥ देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
aho draupadichya bandhu | tarak deva krupasindhu
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ।।१।। पांचाळीसी वस्त्रे देत | पुरवितो जगन्नाथ॥२॥
aho narayana | majavari krupa kan karana
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना।। १॥ मी तो अज्ञानाची रासी म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥
aho brahmand palaka | aiken rukminichya kunka
अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥ देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
aho brahmandapalaka aiken rukminichya kunka
अहो ब्रह्मांडपाळका ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥ देवाघेतलेपदींतेंतूंटाकूंनकोदुरी॥ २॥