भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवधियांशीं मार्गे संत झाले नाम्या ऐसें कोण बोले

avadhiyanshin marge sant jhale namya aisen kon bole

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अवधियांशीं मार्गे संत झाले नाम्या ऐसें कोण बोले ।।१।। नामा जातां राउळासी देव बोले केवल सांगावें दासी जनीचें पद लिहावे ॥२॥