भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना

aho narayana | majavari krupa kan karana

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना।। १॥ मी तो अज्ञानाची रासी म्हणोन आलें पायांपाशीं ॥२॥ जनी म्हणे आतां मज सोडवीं कृपावंता ॥३॥