भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार

aho deva harihar | utarin ahyan bhavapar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥ देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥ जनी म्हणे कल्पवृक्ष । देव दृष्‍टासी पैं भक्ष ॥३॥