भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो ब्रह्मांडपाळका ऐकें रुक्मिणीच्या कुंका

aho brahmandapalaka aiken rukminichya kunka

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अहो ब्रह्मांडपाळका ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥ देवाघेतलेपदींतेंतूंटाकूंनकोदुरी॥ २॥ होते लोकांमध्यें निंद्य त्वां जगांत केले वंद्य ॥३॥ विनवीतसे दासी जनी परिसावी माझी विनवणी ॥४॥