भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ

artha je kadhiti upanishadammaji | sandoniyan god bhaji gheti math

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥ भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥ पुंडलिकें धन जोडिलें असतां । प्रार्थोनियां देतां न घेती हे ॥३॥ मग गडी हो पाहे देवचि येथोनी । जवळी होती जनी फावलें तिये ॥४॥