भजनी मालिका
← भजनांकडे परत

अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें

alankapuravasini samip indrayani purvesi vahini pravah tethen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें || १ | ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं। धांवोनियां देई दुडदुडां ।। २।। बहु कासाविस होतो माझा जीव कनवाळ्याची कींव येऊं द्यावी।।३।। नामयाची जनी म्हणावी आपली पायी सांभाळावायें।४॥