पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक
pahatan tav ekala dise | kaisa ase vyapak
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
pahatan tav ekala dise | kaisa ase vyapak
पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥१॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥
paha kiti ale sharan saman chi kele | nahin vicharile gun dosh konanche
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥
paha re tamasa tumacha navhe tethen lag | dein to bhag aliyacha baheri
पाहा रे तमासा तुमचा नव्हे तेथें लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥ जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥
paha re hen daivat kaisen | bhaktipisen bhavik
पाहा रे हें दैवत कैसें । भक्तीपिसें भाविक ॥१॥ पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥
paha ho kalichen mahiman | asatyasi rijhalen jan
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन। पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
paha ho deva kaise jan | bhinna bhinna sanchiten
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥
pahatan govali | khay tyanchi ushtavali
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥
pahatan thayathav | jato antaroni dev
पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥१॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥
pahatan rup dolan bharen | antar nure vegalen | ichchhavashen khel mandi | avaghen sandi baheri
पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥१॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥
pahatan hen baraven jhalen | kalon alen yavari
पाहातां हें बरवें झालें । कळों आलें यावरी ॥१॥ मागिलांचा झाला झाडा । त्या निवाडास्तव हे ॥ध्रु.॥
pahati gaulani | tanv palathi dudhani
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥ म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥
pahatosi kay | atan pudhen karin pay
पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥१॥ वरी ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥
pahavaya maji nabha | dise shobha changali
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥
pahije te ata praman pratyaksha | aliyane saksha khare khote
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥ काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥ध्रु.॥
pahune gharasi | aji ale hrushikeshi
पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥१॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥ध्रु.॥
pahuniyan granth karaven kirtan | tevhan alen jan phal tyachen
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥
pahe tikade disha os | avaghi as payampe
पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे॥१॥ मनिचें साच होईल कई । प्रमे देई भेटोनि ॥ध्रु॥
pahen prasadachi vat | dyaven dhovoniyan tat
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥ शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥
pahen majakade bharoniyan drushti | bahut himpushti jalon mate
पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥१॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥
pahon granth tari ayushya nahin hatin | nahin aishi mati artha kale
पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥१॥ होईल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥