भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली

pahavaya maji nabha | dise shobha changali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥१॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥ जीवी आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥२॥ झालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥३॥