वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा
varakari pandharicha | dhanya dhanya janma tyacha
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥ जाय नेमें पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
varakari pandharicha | dhanya dhanya janma tyacha
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥ जाय नेमें पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥
varanvar janma gheun | pari pahun pandharapur
वारंवार जन्म घेऊं । परी पाहूं पंढरपूर ॥१॥ दुजें मागणें देवा । करुं सेवा वैष्णवांची ॥२॥
varanvar dehi hechin pain vasana | akhand charana ghalin mithi
वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥ हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥
varanvar santasang | gaun abhang hari nam
वारंवार संतसंग । गाऊं अभंग हरि नाम ॥१॥ वाचे किर्ति पाय पंथीं । आणिकांची स्तुति न गाऊं ॥२॥
vasana vishayin sada vase | tethen deva kon puse
वासना विषयीं सदा वसे । तेथें देवा कोण पुसे ॥१॥ सदा तळमळी मन । करी ध्यान विषयांचें ॥२॥
vasanenche vasan samul phadi | trigun janavenk tayavari todi
वासनेंचे वसन समूळ फाडी । त्रिगुण जानवेंक तयावरी तोडी ॥१॥ यापरी जाणोनी संन्यासु घेई । गुरुवचनें सुखें विचरतु जाई ॥२॥
vasudev nam pratahkalin vache | dhanya janma tyanchen suphal sada
वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा ॥१॥ वाहतां टाळीं मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार करी आधीं ॥२॥
vahuniya hatin tali | karun bhajan premalin
वाहूनिया हातीं टाळी । करुं भजन प्रेमळीं ॥१॥ विठ्ठल विठ्ठल वाचे वदूं । दुजा नाहीं आम्हां छंदु ॥२॥
vahe bhaktanche upakar | na sandi bhar tyancha to
वाहे भक्तांचे उपकार । न संडी भार त्यांचा तो ॥१॥ म्हणे इहीं थोरपण आम्हां । ऐसा वाढवी महिमा भक्तांचा ॥२॥
vikalpa vasana samul de takuni | mag tuj bhajani sukh bapa
विकल्प वासना समूळ दे टाकुनी । मग तुज भजनी सुख बापा ॥१॥ आशापाश मोह सांडी तूं निराळा । भजन तें गोपाळा प्रिय वाटे ॥२॥
vicharavenvivek drushti | santacharanin dyavin mithi
विचारावेंविवेक दृष्टी । संतचरणीं द्यावीं मिठी ॥१॥ तेणें चुके जन्मजरा । चुकवी चौर्यांशींचा फेरा ॥२॥
vicharitan tuj namachi nase | namarupi tujhen svarup bhase
विचारितां तुज नामाची नसे । नामरुपी तुझें स्वरुप भासे ॥१॥ नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥
vicharin pan dhadaphuden | deh tanv keval jadamudhe | karmasambadhan tayakade | kevin lage
विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥ आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥
vitidandu khelasi vanya | chauryayanshi verajhara hoti paya
विटिदांडु खेळसी वांया । चौर्यायंशी वेरझारा होती पाया ॥१॥ नको विटिदांडु सांडीं हा छंदु । आवडी वदे रामगोविंदू ॥२॥
vitidandu chendu bhala re | manin samajoni mara tola re
विटिदांडु चेंडु भला रे । मनीं समजोनी मारा टोला रे ॥१॥ खेळूं विटिदाडुं चेंडु । काळा नका भिऊ गांडु रे ॥धृ॥
vitevari dise svanandacha gabha | shrimukhachi shobha kay vanun
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानुं ॥१॥ कटीं पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥
vitolenvin pota ala | avagha sansar mindha kela
विटोळेंविण पोटा आला । अवघा संसार मिंधा केला ॥१॥ लग्न लागतां आला पोटा । मग सोडिलें अंतरपाता ॥२॥
vithathal pudalikasathin | ubha rahila valuvantin | kar thevuniyan katin | bhaktasathin adyap
विठठल पुडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटीं । भक्तासाठीं अद्याप ॥१॥ न कळे तयांचे महिमान । वेदां पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥
vithuchya chhandasi | padatan ahe re vivasi
विठुच्या छंदासी । पडतां आहे रे विवसी ॥१॥ संसाराची वाताहात । नामया होसी तूं निवांत ॥२॥
viththal devadhidevo | bhaktajananchen nivari biho | to pandharicha ravo | vite ubha thakala
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥