भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा

vasudev nam pratahkalin vache | dhanya janma tyanchen suphal sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वासुदेव नाम प्रातःकाळीं वाचे । धन्य जन्म त्यांचें सुफळ सदा ॥१॥ वाहतां टाळीं मुखीं नाम सार । वासुदेव उच्चार करी आधीं ॥२॥ जनार्दनाचा एका एकपणें देखा । जनार्दन सखा जोडियेला ॥३॥