खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती
khanoriyanchi puso gharen | jihin bare palati
खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती॥१॥ सांगती त्या जावें वाटे । धरोनी पोटामध्यें गोष्ठी ॥धृ॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
khanoriyanchi puso gharen | jihin bare palati
खाणोरीयांची पुसो घरें । जीहीं बरे पळती॥१॥ सांगती त्या जावें वाटे । धरोनी पोटामध्यें गोष्ठी ॥धृ॥
khadalen cha khaven vate | bhetalen bhete avadi
खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥१॥ वीट नाहीं पांडुरंगीं । वाटे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥
khave lyave dyave | jama kharcha tujhya nave
खावे ल्यावे द्यावे । जमा खर्च तुझ्या नावे ॥१॥ आतां चुकली खटपट । झाड्या पाड्याचा बोभात ॥ध्रु.॥
khisticha udim udimant hin | kariti bramhan kaliyugin
खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगीं ॥१॥ वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥
khuntoniyan dori apaniyampashin | vavadi akashin mokalili
खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥१॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ते ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥
khechar khadatar | kal kampati asur | nande bhimatir | pandharapur patanin
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥ आतां करी का रे हाकारा । सहस्रनामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥
khel navhe bara indra kopaliya | dev mhane tayan bheun naka
खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव म्हणे तयां भेऊं नका ॥१॥ नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौळियांसि ॥२॥
khel mandiyela valavantin ghai | nachati vaishnav bhai re | krodh abhiman kela pavatani | ek eka lagatil payin re
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे । कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥
khelatan nijabhaven samarthache bal | tayachya sakal sattekhalin
खेळतां निजभावें समर्थाचे बाळ । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥
khelatan murari jay sarovara tirin | tanv nagna chi ya nari tethen dekhiyelya
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥१॥
khelaton te khel payanchya prasaden | navhati hin chhanden nasivant
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंत ॥१॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥
khelimmelin ale ghara gopinath | gopalansahit matepashin
खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥१॥ मातेपाशीं एक नवल सांगती । झाली तैसी ख्याती वोणव्याची ॥२॥
khelon manasaven jivachya sanvaden | kautuk vinoden niranjani
खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥१॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीसी ॥ध्रु.॥
khelon lagalon surakavadi | majhi ghongadi harapali
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥ध्रु.॥
khonkari adhan hoy pakasiddhi | hen ton ghadon kadhin shake chi na
खोंकरी आधन होय पाकसिद्धी । हें तों घडों कधीं शके चि ना ॥१॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥२॥
khotayacha vikara | yethen navhe kanch hira
खोटयाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥१॥ काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥
khol oli pade ten pik uttam | uthalacha shram vanyan jay
खोल ओली पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥ लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥
ganga ali amhanvari | santapaulen sajirin
गंगा आली आम्हांवरी । संतपाउलें साजिरीं ॥१॥ तेथें करीन अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥
ganga geli sindhupashin | jari to thav nedi tishi
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी ॥१॥ तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥
ganga na dekhe vital | ten chi ranjanin hi jal
गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥१॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥