भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली

khelon lagalon surakavadi | majhi ghongadi harapali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥१॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेई गोपाळा देई झाडा ॥ध्रु.॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥२॥ तुका म्हणे बुद्धी काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥३॥