आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना
aroniyan pahe vat | katakat sosena
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
aroniyan pahe vat | katakat sosena
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥
arta majhya bahu potin | vhavi bheti payanchi
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावी भेटी पायांची ॥१॥ यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ध्रु.॥
artabhutan dyaven dan | kharen punya tya nanven
आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥१॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुद्धी ॥ध्रु.॥
artabhutamprati | uttam yojavya tya shakti
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥ फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥
ala tyancha bhav devachiya mana | antarin karanansathin hota
आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥१॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥२॥
ala bhagasi to karin vevasav | pari raho bhav tujhya payin
आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥१॥ काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥
alinganen ghade | moksha sayujyata jode
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥
aliya atita mhanatasan pudhe | apulen rokaden sattva jay
आलिया अतीता म्हणतसां पुढे । आपुलें रोकडें सत्त्व जाय ॥१॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं म्हणावया ॥ध्रु.॥
aliya bhogasi asaven sadar | devavari bhar ghaluniyan
आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥१॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंक ॥ध्रु.॥
aliya sansara utha veg kara | sharan ja udara panduranga
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
aliyen dhanvati dhanvati bhet hoil mhun | tanv te talali vel vo majha urala sin
आलियें धांवति धांवति भेट होईल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥
ali lalitachi vel | asa savadh sakal
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥
ali salagi payampashin | hoil taisi karin
आली सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥ आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
ali sinhasthaparvani | nhavya bhata jali dhani
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरीवरी बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥
alen ten adhin khain bhatuken | mag kavatuken gain ovya
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओव्या ॥१॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होईल माझा बाप पुसें तों तें ॥२॥
alen devachiya mana | tethen konachen chalena
आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥१॥ हरीश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥
alen dharayach pet | pudhen maguten na bhete
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥१॥ नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥ध्रु.॥
alen phal tevhan rahilen pikon | jari ten jatan hoy denthin
आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥१॥ नामें चि सिद्धी नामें चि सिद्धी । व्यभिचारबुद्धी न पवतां ॥ध्रु.॥
ale bhara kenen | yerajhar chuke jenen
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥ उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥
ale sant pay theviti mastakin | yehin ubhayalokin sarata kelon
आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥