आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम
avadichya aise jhale | mukha ale harinam
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥ आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥ध्रु॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
avadichya aise jhale | mukha ale harinam
आवडीच्या ऐसे झाले । मुखा आले हरीनाम ॥१॥ आता घेऊ धणीवरी । मागे उरी नुरे तो ॥ध्रु॥
avadichya maten kariti bhojana | bhog narayanen mhanati kela
आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणें म्हणती केला ॥१॥ अवघा देव म्हणे वेगळें तें काइ । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥
avadinen dharilin nanven | priyabhaven chintan
आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥१॥ वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥
avadibhojan prakar paravadi | bhinnabhinna godi ek rasa
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥
avadivi na pure dhani | prit manin baisali
आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥ नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥
avadisarikhen sampadilen song | anant hen mag jalen nam
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥
avade pandhari bhima pandurang | chandrabhaga ling pandurang
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग ॥१॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥
avade sakalan mishtanna | rogya visha tyasaman
आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान ॥१॥ काय तया एका साठी । कामे केली अवघी खोटी ॥ध्रु.॥
avadel taisen tuj alavin | vate samadhan jiva taisen
आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥१॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥
aval nam alla bada lete bhul na jaye | ilam tyakalajamuparatahi tumb bajaye
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥ आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥
avisachaye asha gal gili masa | phutoniyan ghasa maran pave
आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥
asha trushna maya apamanachen bij | nasiliya pujya hoijeten
आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥
asha te karavite buddhicha to lop | sandeh ten pap kaisen navhe
आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥ आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥
asha he samul khanoni kadhavi | tevhanchi gosavi vhaven tenen
आशा हे समूळ खाणोनि काढावी । तेव्हांचि गोसावी व्हावें तेणें ॥१॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥
ashabaddha amhi bhakitason kinv | tatpar ha jiv karyapashin
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥ प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥
ashabaddha jan | kay jane narayan
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥
ashabaddha to jagacha das | pujya to udas sarvajana
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोला ॥ध्रु.॥
ashabaddha bahu ase nilajiren | hoy mhanen dhiren phal tonken
आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय म्हणें धीरें फळ टोंकें ॥१॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाठी ॥२॥
ashabaddha vakta | dhak shrotayachya chitta
आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥१॥ गातो तेची नाही ठावे । तोंड वासी कही द्यावे ॥ध्रु .॥
ashirvad taya jati | avadi chittin devachi
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥ कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥