भजनी मालिका
← भजनांकडे परत

आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे

avisachaye asha gal gili masa | phutoniyan ghasa maran pave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आविसाचये आशा गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥१॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥२॥ अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका म्हणे सुखा पार नाहीं ॥३॥