भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली

avadivi na pure dhani | prit manin baisali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आवडीवी न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥१॥ नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥ सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हानंदें । संतवृंदें चरणापें ॥३॥