भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले भरा केणें । येरझार चुके जेणें

ale bhara kenen | yerajhar chuke jenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥१॥ उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥२॥ तुका म्हणे माप । खरें आणा माझे बाप ॥३॥