भजनी मालिका
← भजनांकडे परत

आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावी भेटी पायांची

arta majhya bahu potin | vhavi bheti payanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावी भेटी पायांची ॥१॥ यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ध्रु.॥ तळमळ करी चित्त । अखंडित योगे ॥२॥ तुका म्हणे पढंरिनाथा । जाणे व्यथा अंतरिची ॥३॥