सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन
sukhen khaven anna | tyachen karaven chintan
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
sukhen khaven anna | tyachen karaven chintan
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥
sukhen gheun janmantaren | ek baren ihalokin
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे॥ध्रु.॥
sukhen na mani avagun | duhkh bhogi tyachen kon
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
sukhen volamb davi goha | majhen duhkh nena paha
सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
sukhen hoto kothe ghetali suti | bandhavila gala apule hatin
सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥
sugaranibain thita nas kela | gul to ghatala bhajimadhyen
सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ नाश केला ॥ध्रु.॥
sutayacha kanhin karito upay | ton he dekhen pay goviyele
सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥
sundar angakanti mukhen bhal surekh | banali uti angin tila sajira rekh
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥
sundar mukh sajiren kundalen manohar gomatin vo | nagar nag khopa keshar kasturi malavatin vo
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
sudin suvel tujha gondhal vo | panch pran divate doni netranche hilal vo
सुदिन सुवेळ तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥ पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥
suniyacha hachi bhav | apula thav rakhava
सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥१॥ दुजियाचा येऊं वारा । नेदू घरावरी देऊं ॥ध्रु.॥
suniyanchi avadi deva | ghet seva nahin kanhin
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥
suravar yeti tirthe nityakal | penth tya nirmal chandrabhaga
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
suranichin jhalon ladikin ekalin | vadil dhakulin amhi deva
सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥
sulabh kirtanen dilen thasavuni | karitan dharani uri kon
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥
sukarasi vishtha mane savakas | mishtannachi tyas kay godi
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
sejecha ekant agipashin kale | jhankiliya dole adhahpat
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥
setya na chaudhari | pandepan vahe shirin
सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥१॥ जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥२॥
set alen sugi sambhalave chari kon | pika alen pari kelen pahije jatan
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
set kara re phukachen | nam vithobarayachen
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।