भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची
bhagyavanta aishi jodi | paravadi santanchi
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
bhagyavanta aishi jodi | paravadi santanchi
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥
bhagyavantan hen chi kam | mapi nam vaikhari
भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥१॥ आनंदाची पुष्टि अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥
bhagyavanta he paravadi | kariti jodi janmachi
भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥१॥ आपुलाला लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥
bhagyacha uday | te he jodi santapay
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥१॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥
bhagyen aisi jali jodi | atan ghadi visambe
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंबे ॥१॥ विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
bhandanachi jalen | mag jivachen kay alen
भांडणचि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥
bhandaval majhen latikyache ganthi | udim to tuti yavi hechi
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हेचि ॥१॥ कैसी तुझी वाट पाहों कोण्या तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥
bhandavi mauli kavatuke bala | apana sakalan sakshitvesin
भांडवी माउली कवतुके बाळा । आपणा सकळां साक्षित्वेसीं ॥१॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हे ती नाहीं दुरी उभयंता ॥ध्रु.॥
bhandaven ten god | pure sakal hi kod
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥
bhandaven ton hit | thayi pada ten uchit
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥ नये खंडों देऊं वाद । आम्हां भांडवलभेद ॥ध्रु.॥
bhar dekhoni vaishnavanche | dut palale yamache
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥
bharavahi nolakhati ya ananta | javali asatan angasangen
भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥१॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥२॥
bhav taisen phal | na chale devapashin bal
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥१॥ धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
bhav davi shuddha dekhoniyan chitta | apalya ankit nijadasan
भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥१॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥२॥
bhav devachen uchit | bhav tochi bhagavant
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥
bhav dhari taya taril pashan | durjana sajjan kay kari
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
bhavanechya mulen antarala dev | shirala sandeh bhay potin
भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भय पोटीं ॥१॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥ध्रु.॥
bhavabalen kaisa jhalasi lahan | magen santin dhyan varniyelen
भावबळें कैसा झालासी लाहान । मागें संतीं ध्यान वर्णियेलें ॥१॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥
bhavabalen vishnudas | nahin nash pavat
भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ती चालती ॥ध्रु.॥
bhavachiya balen | ahmi nirbhar durbalen
भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥१॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥