भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची

bhagyavanta aishi jodi | paravadi santanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांठवणें ॥२॥ तुका म्हणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी॥३॥