भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत

bhavabalen vishnudas | nahin nash pavat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भावबळें विष्णुदास । नाहीं नाश पावत ॥१॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शक्ती चालती ॥ध्रु.॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥ तुका म्हणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥३॥