भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना
bhumi avaghi shuddha jana | amangal he vasana
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
bhumi avaghi shuddha jana | amangal he vasana
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥
bhumivari kon aisa | ganjun shake harichya dasa
भूमीवरी कोण ऐसा । गांजूं शके हरीच्या दासा ॥१॥ सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥
bhetichi avadi utavil man | lagalense dhyan jivin jiva
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥
bhetilagin jiva lagalise as | pahe ratrin divas vat tujhi
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥
bhetilagin pandharinatha | jiva lagali talamal vyatha
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवा लागली तळमळ व्यथा ॥१॥ कधी कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
bhetivanchoniyan dujen nahin chittin | yenen kakulati yajasathi
भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाठी ॥१॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥
bhenen pale dolasa | na kale mrutyu to sarisa
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥१॥ कैसी जाली दिशाभुली । नवजाति ये वाटे चाली ॥ध्रु.॥
bhed tutaliyavari | amhi tumachin cha ho hari
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥ आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥
bhedabhedatala na ghade ghalitan | athava re atan narayan
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥
bhokta narayan lakshumicha pati | mhanoni pranahuti ghetaliya
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥ भर्ता आणि भोक्त कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥
bhog to na ghade sanchitavanchuni | karaven ten manin samadhan
भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥१॥ म्हणऊनी मनीं मानूं नये खेदु । म्हणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥
bhog dyave deva | tyag bhogin cha barava
भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥ आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥
bhog bhogavari dyava | sanchitacha karuni theva
भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥१॥ शांती धरणें जिवासाठी । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥
bhogavari ahmin ghatala pashan | marana maran aniyelen
भोगावरी आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
bhogila gopikan yadavan sakalan | gaulanigopalan gainvatsan
भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाईंवत्सां ॥१॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥२॥
bhogi jhala tyag | giti gatan pandurang | indriyancha lag | amhanvaruni chukala
भोगी झाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंद्रियांचा लाग । आम्हांवरूनि चुकला ॥१॥ करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥
bhogen ghade tyag | tyagen anga yeti bhog
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥
bhojan ten pashantichen | ninchen unchen usali
भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥१॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥
bhojanachya kalin | kanho mandiyeli ali | kala kari vanamali | anneekavata
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्नेएकवटा । देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात निपटून मेदिनी । वरी अंग घाली ॥१॥
bhondavaya mis gheuni santanchen | kari kutumbachen dasya sada
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥१॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें ॥ध्रु.॥