पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत
pandharichi vari ahe majhe gharin | anik na karin tirthavrat
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
pandharichi vari ahe majhe gharin | anik na karin tirthavrat
पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥१॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहिर्निशी मुखीं नाम ॥२॥
pandharichen bhut mothe | alya gelya jhadapi vate
पंढरीचें भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ॥१॥ भू खेचरीचे रान । जाता वेडे होय मन ॥ध्रु.॥
pandhariche varakari | te adhikari mokshache
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥
pandhariye majhen maher sajani | oviye kandanin gaun git
पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥१॥ राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥
pandharis ghade atityayen mrutya | to jay patit adhahpata
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥१॥ दुराचार्या मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूर्ती पांडुरंग ॥ध्रु.॥
pandharis jate nirop aika | vaikunthanayaka kshem sanga
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥
pandharis duhkh na mile okhada | premasukh sada sarvakal
पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥१॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥
pandharisi ja re alyano sansara | dinacha soyara pandurang
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥
pandharisi jay | to visare bapamay
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥ अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥
pandharisi javen aisen majhen manin | vithai janani bhete kevhan
पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाई जननी भेटे केव्हां ॥१॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥२॥
padhiyanten amhi tujapashin magaven | jivinchen sangaven hitaguj
पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥
padhiyanten maga pandurangapashin | maj durbalasi kay pida
पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥१॥ या चि साठी दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥
patanasi neti | ticha khota sneh priti
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥ विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥
patit patit | pari mi trivacha patit
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥ परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥
patit mirasi | te myan dharila jivensi
पतित मिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥ आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
patit mirashi sharan alon tuj | rakhen majhi laj panduranga
पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥ तारियेले भक्ती न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥
patitapavana | dinanatha narayana
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥
pativrata aisi jagamadhyen mat | bhogi panch sat andharin te
पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥१॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं मन संभ्रम तो ॥२॥
pativrata nene anikanchi stuti | sarvabhaven pati dhyanin manin
पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥१॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥
pativrate anand manin | sindal khonche vyabhicharavachanin
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥