नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत
nahin vicharit | megh haganadari set
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
nahin vicharit | megh haganadari set
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥
panchabhutancha gondhal | kela ekethayin mel | lavila sabal | ahankar tyapathin
पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥ तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥
panchabhutanchiye sampadalon sandin | ghatalonse bandin ahankaren
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥१॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां ही ॥ध्रु.॥
patte dhalun amhi vishnudas jagin | lagon nedun angin papapunya
पट्टे ढाळूं आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥
padatan jad bhari | dasin athavava hari
पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥
pandit tochi ek bhala | nitya bhaje jo viththala
पंडित तोचि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥१॥ अवघें सम ब्रम्ह पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥
pandit mhanatan thor sukh | pari to pahatan avagha murkha
पंडित म्हणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥१॥ काय करावें घोकिलें । वेदपाठ वांयां गेलें ॥ध्रु.॥
pandit vachak jari jala purata | tari krushnakatha aike bhaven
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
pandit vaidik athava dashagranthi | pari sari na pavati tukayachi
पंडित वैदिक अथवा दशग्रंथी । परी सरी न पवती तुकयाची ॥१॥ शास्त्रही पुराणें गीता नित्य नेम । वाचिताती वर्म न कळे त्यांसी ॥ध्रु.॥ कर्मअभिमानें वर्ण अभिमानें । नाडले ब्राम्हण कलियुगी ॥२॥
padila prasang kan mi aisa nenen | sankalpa te manen jiravale
पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥१॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥ध्रु.॥
padiliya tala | mag avagha nirvala | tethen koni bala | nahin yet konasi
पडिलिया ताळा । मग अवघा निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥१॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली निश्चिंती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥
padili bhuli dhanvaten sairat | chhand govindacha chojaviten vat
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥१॥
padili he rudhi jaga parichar | chalaviti vevhar satya hmun
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥१॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचे धन लोभ हेवा ॥ध्रु.॥
padilon bhovanin | hoton bahu chintavani
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥१॥ होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥
padoniyan rahin | uga cha santanchiye payin
पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥१॥ न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥
pandhari punyabhumi bhima dakshinavahini | tirtha hen chandrabhaga maha patakan dhuni
पंढरि पुण्यभूमी भीमा दक्षिणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥१॥
pandhari pandhari | mhanatan papachi bohori
पंढरी पंढरी । म्हणतां पापाची बोहोरी ॥१॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥
pandharicha mahima | detan anik upama
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥
pandharicha vas dhanya te chi prani | amrutachi vani divya deho
पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥
pandharichi vat pahen nirantar | nidhalavari kar thevuniyan
पंढरीची वाट पाहें निरंतर । निढळावरी कर ठेवूनियां ॥१॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥