भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत

nahin vicharit | megh haganadari set

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥ तुका म्हणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ॥३॥