पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी
pativrate jaisa bhratar praman | amhan narayan taishapari
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
pativrate jaisa bhratar praman | amhan narayan taishapari
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हां नारायण तैशापरी ॥१॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आम्हां नारायण तैशापरी ॥२॥
pativratechi kirti vakhanitan | sindalainchya mathan tidik uthe
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
patrachi varta | shubh aike jevin mata
पत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥१॥ तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरीगुण ॥ध्रु.॥
padopadin dilen ang | jalen sang karan
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥१॥ रुंधवूनि ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥ध्रु.॥
padopadin payan padanen | karuna jan bhakavi
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥
pandharan divasan ek ekadashi | kan re na karisi vratasar
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
paraupakaren kayavachaman | vechi sudarshan rakshi taya
परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी॥ध्रु.॥
paraten mi ahen sahaj chi duri | vegalen bhikari namarupa
परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥
paradravya parakanta | natale jayachiya chitta | ani karmi to tatvata | bandhala na vajay
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥
paradravya paranari | abhilasuni nak dhari
परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी ॥१॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥
paradravyaparanaricha abhilas | tethuni rhas sarvabhagya
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥
parapidak to amhan davedar | vishvin vishvambhar mhanauni
परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥
parapurushachen sukh bhoge tari | utaroni karin ghyaven sis
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥
paramaamruten rasana olavali | manachi rahili vrutti payin
परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
paramananda paramapurushottamarama | achyuta ananta hari meghashyama
परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥
paramarthi to na mhanava apula | salagi dhakula helun naye
परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
parameshthipada | tuchchha kariti sarvada
परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥ हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥
parastriten mhanatan mata | chitta lajaviten chitta
परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥
paradhin majhen karuniyan jinen | sandin kay gunen keli deva
पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥१॥ उदार हे कीर्ति असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥
paraviya nari maulisaman | maniliya dhan kay veche
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥