भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय

pandharisi jay | to visare bapamay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥ अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥ न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥२॥ तुका म्हणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥३॥