तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो
tujavin vanin anikanchi thori | tari majhi hari jivha jhado
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
tujavin vanin anikanchi thori | tari majhi hari jivha jhado
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
tujavin satta | nahin vacha vadavita
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥ ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥
tujashi te bramhadnyan kanhi ahe
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे । किंवा भक्तिमाय वसे पोटी ।। १ ।।
tujashin sambandh khota | parata parata re tu thonta
तुजशीं संबंध खोटा । परता परता रे तू थोंटा ॥१॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥
tujasave yeton hari | amhan laj nahin tari | uchalilya giri | chang tai vanchalo
तुजसवे येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिल्या गिरी । चंग तई वांचलो ॥१॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या झाला वेळ । फाकल्या ओढाळ । नाहीं तेच आवरा ॥ध्रु.॥
tujasarikha pandharinatha | svami shiravari asatan
तुजसारिखा पंढरिनाथा । स्वामि शिरावरी असतां ॥१॥ तरी मी आणिकांचा मागता । लाज कोणासी समर्था ॥२॥
tujha tuchi thor tuj nahi par
तुझा तुचि थोर तुज नाही पार । आमुचा आचार विद्वलदेव ।। १।।
tujha tun chukalasi
तुझा तूं चुकलासी । गिवसुनी घेई सांगी देह ।
tujha das aisa mhanati lokapal | mhanauni sambhal karin majha
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥१॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥
tujha das maj mhanati ankit | avaghe sakalik lahan thor
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥
tujha das mi ton rahilon hovoni | bol chakrapani pure atan
तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥
tujha nama tuj vhava janmojanmin | kay yasi amhi karun shakon
तुझा नामा तुज व्हावा जन्मोजन्मीं । काय यासी आम्ही करूं शकों ॥१॥ मर्यादाअ सांडोनि बोलसी कठिण । करिसी वायांविण इष्ट तुटी ॥२॥
tujha bharavasa amhan | phar hota purushottama
तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥१॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥
tujha majha deva kan re vairakar | duhkhache dongar dakhavishi
तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविशी ॥१॥ बळें बांधोनियां देसी काळा हातीं । ऐसें काय चित्तीं आलें तुझ्या ॥२॥
tujha modila myan yadnya | aik tayachen karan
तुझा मोडिला म्यां यज्ञ । ऐक तयाचें कारण ॥१॥ न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझें मन ॥२॥
tujha mhanauni jalon utarai | tyachen varma kai ten mi nenen
तुझा म्हणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥
tujha mhanavun tuj nenen | aisen kay majhen jinen
तुझा म्हणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें ॥१॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥
tujha mhanavuni disaton ga din | hachi abhiman sare tujha
तुझा म्हणवूनी दिसतों गा दिन । हाची अभिमान सरे तुझा ॥१॥ अज्ञान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु॥ तैसा विठो तुजविन परदेशी । नको या दुःखासी गोवुं मज ॥२॥
tujha lobh nahin deva | tujhi karina mi seva
तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥ नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
tujha lobh nahin deva tujhi karina mi seva
तुझा लोभ नाहीं देवा तुझी करिना मी सेवा ||१|| नाहीं अंग थोरपण । मिथ्या नरिसी गुमान ॥२॥ ॥