भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा तूं चुकलासी

tujha tun chukalasi

तुझा तूं चुकलासी । गिवसुनी घेई सांगी देह । वासना नाहीं तें घेई ॥१॥ सोहं सोहं हा घेई । विचार है जाणतो वटेश्वर ॥२॥ शब्दातीत जाणोनि निरुतें । चांगया वटेश्वरीं जन्म भरितें ॥३॥