भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा मोडिला म्यां यज्ञ । ऐक तयाचें कारण

tujha modila myan yadnya | aik tayachen karan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझा मोडिला म्यां यज्ञ । ऐक तयाचें कारण ॥१॥ न करिसीरे स्मरण । सुखारूढ तुझें मन ॥२॥ विसरलासी मज । अनुग्रह केला तुज ॥३॥ ऐसें सांगे नारायण । नामा म्हणे समाधान ॥४॥