भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता

tujavin satta | nahin vacha vadavita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥१॥ ऐसे आम्ही जाणों दास । म्हणोनि जालों उदास ॥ध्रु.॥ तुम्ही दिला धीर। तेणें मन झालें स्थिर ॥२॥ तुका म्हणे आड । केलों मी हें तुझें कोड॥३॥