भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा

tujha lobh nahin deva | tujhi karina mi seva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥ नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥ रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आम्हांपाशीं ॥३॥ नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥