भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझा लोभ नाहीं देवा तुझी करिना मी सेवा

tujha lobh nahin deva tujhi karina mi seva

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुझा लोभ नाहीं देवा तुझी करिना मी सेवा ||१|| नाहीं अंग थोरपण । मिथ्या नरिसी गुमान ॥२॥ ॥ राया येउनी काय करिशी तुझे बळ आम्हांपाशीं ॥३॥ नाहीं सामर्थ्य तुज हरी जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥