जंव तुज आहे देहाचा संबंध
janv tuj ahe dehacha sambandh
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा।
janv tuj ahe dehacha sambandh
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा।
janava to dnyani purna samadhani
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्मउपासना ।
janava to nar devachi sachar
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।
janava to sadhu jaya purna bodhu
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु । भूतांचा विरोधु जेथ नाहीं कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो ।
janava to sadhu jaya purna bodhu
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू । भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।
jala svarupin nishchay |tari kan vatatase bhay
जाला स्वरुपीं निश्चय ।तरि कां वाटतसे भय ।। ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ।।
jivinchi jivanakala sahasa na dhari maik mala
जिवींची जीवनकळा सहसा न धरी माइक माळा। वो नादबिंदु कळा त्याहीवरती जिची लीळा वो।
jen kan chaitanya musavalen vitevari vasanvalen
जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ।। तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ।।
jo kan bhagavantacha das
जो कां भगवंताचा दास । त्याने असावें उदास सदा श्रवण मनन।
jo jo bhajanasi lagala
जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला दासपण रामीं वाव ।
dnyan pavad pavad gaganahuni vad
ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड । मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड।
dnyanachen lakshan kriyasanrakshan
ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण। वरी विशेषेण रामनाम अंतरीचा त्याग विवेके करावा।
dnyanevin je je kala
ज्ञानेविण जे जे कळा । ते ते जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला ।
jya jaisi sangati tya taisich gati
ज्या जैसी संगति त्या तैसीच गति । समागमें रीति सर्वकांहीं सर्वकांहीं घडे संगती गुणें ।
jyache nam ghesi tochi tun ahesi | pahe apanasi shodhuniyan
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ।। शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ।।
jyacheni jitosi tyasi chukalasi
ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी । व्यर्थ कां जालासी भूमिभार भूमिभार जिणें तुझें गुरूविणे।
thakarachen than karin chapaban
ठकाराचें ठाण करीं चापबाण। माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे. रामरुपीं देहो जाला नि:संदेहो ।
tirtha jati dekhovekhi| tethe kaisi hoten pakhi
तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी ।। पाप – गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ।।
tujavin gururaj kon pratipali
तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं ।
tumhi chinta ho manasin
तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीर निवासी रूप सांवळें सुंदर ।