तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें
tumhi sarva dev miloni pavaven
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें। मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें।
tumhi sarva dev miloni pavaven
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें। मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें।
techi janave sajjan
तेचि जाणावे सज्जन । जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी ।
to ha ram athavava
तो हा राम आठवावा । ह़दयांत सांठवावा रामचरणीची गंगा ।
tyache pay ho namaven
त्याचे पाय हो नमावें। त्याचें किर्तन ऐकावें दुजियासी सांगे कथा।
tribhuvanasi kshayarog
त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरू आरोग्य जे जे तया शरण गले ।
trividh tapaharak he gurupay
त्रिविध तापहारक हे गुरुपाय । भवसिंधूसि तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय ।
trailokyachen sar veda agochar | manthuni sachar kadhiyele
त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर । मंथुनी साचार काढियेले ।। तें हें संतजन सांगती सज्जन । अन्यथा वचन मानूं नये ।।
thor antari bhadaka | ala krodhacha kadaka
थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ।। नित्य निरूपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ।।
dinanathache sevak
दिनानाथाचे सेवक । आम्ही स्वामींहुनि अधिक शरणागत राघवाचे ।
disen ten nasel sarvatra janati| ya bola vyutpatti kay kaj
दिसें तें नासेल सर्वत्र जाणती। या बोला व्युत्पत्ति काय काज ।। काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ।।
dinabandhu re dinabandhu re
दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधु रे राम दयासिंधु रे भिल्लटीफळें भक्तवत्सलें ।
du:khe du:kha vadhat ahe | sukhe sukh vadhat ahe
दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ।। बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ।।
durjanacha sang hoy mana bhang
दुर्जनाचा संग होय मना भंग । सज्जनाचा योग सुखकारी सुखकारी संग संतसज्जनाचा ।
drudh dhari mana janakijivana
दृढ धरी मना जानकीजीवना। तेणें समाधाना पावशील पावशील निज स्वरुप आपुलें।
drudh hotan anusandhan
दृढ होतां अनुसंधान। मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध ।
drudh hotan anusandhan
दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन पाहों जातां माया नासे ।
drushya sanduniyan magen | vrutti geli lagavegen
दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ।। माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ।।
dekhila re dev dekhila re
देखिला रे देव देखिला रे । ज्ञानें भक्तिचा रस चाखिला रे विश्वामध्यें विस्तारला ।
dev abhaktan chorala
देव अभक्तां चोरला । आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश ।
dev amhansi jodala santasangen sapadala kadakapatin shikharin
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला कडाकपाटीं शिखरीं । धुंडिताती नानापरी नाना शास्त्रें धांडोळती ।