अणुपासुनि जगदाकार
anupasuni jagadakar
अणुपासुनि जगदाकार । ठाणठकार रघुवीर रामाकार जाहली वृत्ती ।
anupasuni jagadakar
अणुपासुनि जगदाकार । ठाणठकार रघुवीर रामाकार जाहली वृत्ती ।
ant nahi to anant | tyasi dori kari bhrant
अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ।। ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ।।
anant yugachi janani | tulaja ramavaradayini
अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ।।
anantacha ant pahavaya gelon
अनंताचा अंत पहावया गेलों । तेणें विसरलों आपणासी आपणा आपण पाहतां दिसेना ।
ananyache pali lale | payin bridavali rule
अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ।। महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ।।
anityacha bhram gela
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला नित्यानित्य हा विचार ।
anityacha bhram gela | shudhda nityanem kela
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला ।। नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार ।।
aparadh majha kshama karin re shrirama durlabh deh didhale
अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा दुर्लभ देह दिधले । असतां नाहीं तुझिया प्रेमा व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं।
aparadhi ahe motha
अपराधी आहे मोठा। मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद ।
arthevin path kasaya karaven
अर्थेविण पाठ कासया करावें। व्यर्थ का मरावें घोकुनीयां घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे।
arthevin path kasaya karaven | vyartha kan maraven ghokuniyan
अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ कां मरावें घोकुनियां ।। घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें । अर्थरूप राहे होउनियां ।।
asoni indriyen sakal
असोनि ईंद्रियें सकळ। काय करावीं निष्फळ नाहीं कथा निरुपण।
atan tari jay jay jay
आतां तरी जाय जाय जाय । धरिं सद्गुरुचे पाय संकल्प विकल्प सोडूनि राहें ।
atmadnyani ahe bhala
आत्मज्ञानी आहे भला। आणि संशय उठिला त्यास नामचि कारण।
atmaramevin| riten | sthal nahin anusaraten
आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ।। पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ।।
amucha to dev ek gururav
आमुचा तो देव एक गुरूराव । द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें गुरूने व्यापिले स्थिर आणि चर ।
amuche vanshin atmaram
आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां।
amuche sajjan sant sadhujan
आमुचे सज्जन संत साधुजन । होय समाधान तयांचेनि तयांचेनि संगे पाविजे विश्रांति ।
amha tumha mulin jali nahi tuti
आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी। तुटीविण भेटी इच्छितसां सर्वकाळ।
amha ye prapanchin koni nahin sakha
आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा। एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें।