भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मज्ञानी आहे भला

atmadnyani ahe bhala

रचनाकार: संत रामदास · अभंग
आत्मज्ञानी आहे भला। आणि संशय उठिला त्यास नामचि कारण। नामें शोकनिवारण नाना दोष केले जनीं। अनुताप आला मनी रामी रामदास म्हणे। जया स्वहित करणें।