माझा कुळस्वामी कैलासीचा राजा
majha kulasvami kailasicha raja
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्ताचिया काजा पावतसे पावतसे दशभुजा उचलून ।
majha kulasvami kailasicha raja
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्ताचिया काजा पावतसे पावतसे दशभुजा उचलून ।
majha deh tuj dekhatan padava
माझा देह तुज देखतां पडावा । आवडी हें जीवा फार होती फार होती परी पुरली पाहतां ।
majha svami ahe sankalpaparata
माझा स्वामी आहे संकल्पापरता। शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी ।
majhi kaya geli kharen
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें ऐका स्वहित उत्तरें ।
majhen manas vitevari | viththalacharanin nirantarin
माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ।। पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ।।
majhe mi tun pan vivekane nelen
माझे मी तूं पण विवेकाने नेलें। देवाजीने केलें समाधान आपुल्या सुखाचा मज दिला वाटा।
mata pita jan svajan kanchan | priyaputrin man govu nako
माता पिता जन स्वजन कांचन । प्रियापुत्रीं मन गोवू नको ।। गोवू नको मन राघवेंवांचोनी । लोकलाज जनीं लागलीसे ।।
mayeche svarup brahmi udbhavalen
मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें । तिच्या पोटी आलें महतत्व महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण ।
mayebhovati bhonvaven tari tine kuravalaven
मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ।। संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ।।
mich brahma aisa abhiman dharin
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था ।
muktapane kari namacha avheru
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू । तरी तो गव्हारु मुक्त नव्हे उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
mukhya pranasi pujilen
मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें तुम्ही पहा हो मारुती ।
meruchiya mathan deuniya pav
मेरूचीया माथां देऊनिया पाव । जात असे राव कैलासींचा।
yei yei hanumanta | majhe anjanichya suta
येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ।। तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ।।
yogiyancha dev maj sampadala
योगियांचा देव मज सांपडला। थोर लाभ जाला एकाएकीं एकाएकीं एक त्रैलोक्यनायक ।
raghavacha dharma gajo
राघवाचा धर्म गाजो। कीर्ति अद्भुत माजो ठाईं ठाईं देवालयें ।
raghavachi katha patitapavan
राघवाची कथा पतितपावन। गाती भक्तजन आवडीनें राघवाच्या गुणा न दिसे तुळणा।
raghavache gharin sada nirupan
राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे।
raghavache das sarvasve udas
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी ।
rajya jalen raghunathachen
राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेलें भक्तांचें कल्पतरु चिंतामणी ।